Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता वंदे मेट्रोदेखील चालणार : अश्विनी वैष्णव
abp majha web team
Updated at:
02 Feb 2023 11:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवंदे भारत एक्सप्रेसनंतर आता वंदे मेट्रोदेखील चालणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा, शहरांतर्गत दळणवळणासाठी होणार उपयोग, यावर्षीच डिजाइन तयार करण्यात येणार असल्याची माहिती