BJP Mission Vidhansabha: लोकसभेनंतर भाजपचं मिशन विधानसभा, न जिंकलेल्या 98 मतदारसंघावर लक्ष
Continues below advertisement
लोकसभेनंतर भाजपचं आता मिशन विधानसभा. गेल्या काही वर्षांत न जिंकलेल्या ९८ मतदासंघांवर भाजप आता विशेष लक्ष देणार आहे. यासाठी प्रत्येक पाच विधानसभा मतदारसंघामागे एक मंत्री प्रभारी म्हणून नेमला जाणार आहे. मिशन विधानसभेची जबाबदारी श्रीकांत भारतीय यांच्यावर सोपवण्यात आलीय.
Continues below advertisement
Tags :
BJP After Lok Sabha Mission Assembly Unwon 98 Constituencies Special Attention Five Assembly Minister-in-Charge Mission Assembly Responsibility Shrikant Bharatiya