Petrol Price Hikes: साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल- डिझेल महागलं ABP Majha

साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागणार... आजपासून पेट्रोल प्रतिलीटर ८४ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८३ पैशांनी वाढ होणार.. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलरवर पोहचल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola