Shraddha murder Case : अफताबने जवळच्या दुकानातून करवत, हातोडा खरेदी केले होते

Continues below advertisement

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये चौकशी होणार. आरोपी आफताबने याच हॉटेलमध्ये शेफ म्हणून केलेली इंटर्नशिप. दिल्ली पोलिसांचं एक पथक हॉटेलमध्ये तर एक अधिकारी वसईत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram