Aditya-L1 : सुर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो सज्ज, सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी उड्डाण
Continues below advertisement
सुर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो सज्ज, आदित्य एल १ प्रक्षेपणासाठी सज्ज, उद्या सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण श्रीहरिकोटा येथून होणार प्रक्षेपण
Continues below advertisement