Amit Shah : एक दिवस पूर्ण वेळ काश्मीरवर चर्चा करू, Adhir Ranjan यांचं चॅलेंज शाहांनी स्वीकारलं
abp majha web team
Updated at:
07 Dec 2023 08:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmit Shah & Adhir Ranjan : एक दिवस पूर्ण वेळ काश्मीरवर चर्चा करू, अधीर रंजन यांचं चॅलेंज शाहांनी स्वीकारलं
लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत अमित शाहांना चॅलेंज केलं, मात्र त्यावर चौधरींना पश्चाताप करण्याची वेळ आली. नेमकं काय घडलं लोकसभेत पाहूयात.