Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माची विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Continues below advertisement

अभिनेत्री अनुष्का शर्मानं विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. साल 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं ही याचिका दाखल केली आहे. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram