
Uttar Pradesh : रामलीला कार्यक्रमात कलाकाराचा स्टेजवरच ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
Continues below advertisement
जौनपुरमधील एका रामलीला कार्यक्रमात शंकराच्या वेशभुषेतला कलाकार अचानक स्टेजवरच कोसळला. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं कलाकाराचा मृत्यू झाल्याचं कळतय.
Continues below advertisement