Mehul Choksi | पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी अटकेत
सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) 14,000 कोटी रुपयांच्या पीएनबी (पंजाब नॅशलन बँक) कर्जाचा घोटाळा आणि पैशांबाबत गैरव्यवहार प्रकरणात वॉंटेड असलेला फरार मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे.