Gujarat Election Exit Poll : आमच्या सर्व्हेनुसार BJP 60 पण क्रॉस करणार नाही : AAP Isudan Gadhvi
abp majha web team
Updated at:
05 Dec 2022 09:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला १२८ ते १४० आणि काँग्रेसला ३१ ते ४३ जागा मिळण्याचा अंदाज, तर आपचला ३ ते ११ जागा मिळण्याची शक्यता.