
Abu Azmi : Quran मध्ये Hijab बाबत नेमकं काय लिहिलंय? अबू आझमी म्हणतात...
Continues below advertisement
हिजाब प्रकरणावर दोन न्यायमूर्तींमध्ये मतमतांतरं दिसली. न्यायमुर्ती हेमंत गुप्तांनी हिजाब बंदी योग्य म्हणत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. तर न्यायमूर्ती धुलियांनी हिजाब बंदी चुकीची मानत, उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला.
Continues below advertisement