ABP- C Voter Tamil Nadu Opinion Poll | तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता
Continues below advertisement
ओपिनियन पोलनुसार तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि डीएमकेला सत्ता मिळू शकते. तर मुख्यमंत्रीपदासाठी डीएमकेच्या स्टॅलिन यांनाच जास्त पसंती मिळताना दिसत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement