ABP-C Voter Kerala Opinion Poll | केरळमध्ये सीपीआय सत्ता राखणार, काँग्रेसच्या जागाही वाढणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं चांगलाच जोर लावलाय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीही केरळवर आपलं लक्ष केंद्रीत केलंय. त्यामुळ काँग्रेसनंही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. जाणून घेऊया काय आहे केरळमधील मतदारांचा मूड