ABP-C Voter Bengal Opinion Poll | प. बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींना जनतेचा कौल; भाजपचीही मुसंडी
Continues below advertisement
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींना जनतेचा कौल पहायला मिळत आहे. तर भाजपही मोठी मुसंडी मारणार असल्याचे दिसतंय. एबीपी न्यूज सी-व्होटरचा ओपिनियन पोल जाहीर झाला आहे.
Continues below advertisement