मोदींची नक्कल करणारा अभयकुमार शर्मा, अभयच्या आवाजाचे मोदीही फॅन

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजाची नक्कल केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लखनऊच्या अभयकुमार शर्मानेदेखील नरेंद्र मोदींची नक्की केली आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी अभयच्या आवाजाचे फॅन झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram