Abdul Tunda : 1993 साखळी स्फोटप्रकरणी दहशतवादी अब्दुल टुंडाची निर्दोष मुक्तता

Continues below advertisement

Abdul Tunda : 1993 साखळी स्फोटप्रकरणी दहशतवादी अब्दुल टुंडाची निर्दोष मुक्तता राजस्थान मधील अजमेरच्या टाडा न्यायालयाने 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी इरफान आणि हमीदुद्दीन यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
अयोध्येतील वादग्रस्त ढांचा पाडल्यानंतर 1993मध्ये लखनौ, कोटा, हैदराबाद, सुरत, कानपूर आणि मुंबईच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले. 
पुराव्याअभावी टुंडाची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचं न्यायालयाने म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram