Abdul Sattar Sikkim :अब्दुल सत्तारांचं सिक्कीमच्या सरकारला अडकलेल्या पर्यटकांबाबत पत्र ABP Majha
सिक्कीममधून... सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे महापूर आलाय.. महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरमधील ८ पर्यटक अडकल्याची माहिती मिळतेय... २९ सप्टेंबरला हे पर्यटक सिक्कीमला गेले होते. आठही पर्यटकांशी त्यांच्या कुटुंबियांचा संपर्क होत नाहीए... मंत्री अब्दुस सत्तार यांनी सिक्कीमच्या सरकारला अडकलेल्या पर्यटकांबाबत पत्र लिहिलंय... आठपैकी एक पर्यटक कुणाल सहारे बेपत्ता आहेत..
Tags :
Tourist Abdul Sattar ABP Majha Sikkim Government Chattrapati Sambhaji Nagar Abdul Sattar Sikkim