AAP MP Sanjay Singh Arrested : आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक, आरोप नेमका काय?
Continues below advertisement
आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आलीय. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी संजय सिंह यांना अटक करण्यात आलीय. संजय सिंह यांच्या घरी सकाळपासूनच ईडीची छापेमारी सुरू होती. संजय सिंग यांच्या सांगण्यावरूनच अनेक हॉटेल्सकडून निवडणुकीसाठी निधी घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, संजय सिंह यांना अटक झाल्यानंतर, आपच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावण्यात आलीय. आणि पुढील रणनीतीवर चर्चा सुरू झालीय.
Continues below advertisement