Aaditya Thackeray Meets CM Stalin : आदित्य ठाकरेंनी घेतली तामिळनाडुचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची भेट
Aaditya Thackeray Meets CM Stalin : आदित्य ठाकरेंनी घेतली तामिळनाडुचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची भेट
आमदार आदित्य ठाकरेंनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट. करुणानिधी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीची स्मृती एम के स्टॅलिनना दिली भेट.