Aadhar Card Customer Care Number : आधार कार्डशी संबंधित समस्यांसाठी आता घ्या या कॉलचा 'आधार'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2021 09:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधार कार्डशी संबंधित जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आता एक फोन कॉलवर तुमच्या समस्याचं निराकरण करता येणार आहे... आधार कार्डधारकांना आधारशी संबंधित अनेक समस्या असतात,... ज्यासाठी तुम्ही आता १९४७ नंबरवर फोन करु शकता... आणि तुमच्या सर्व समस्या दूर करु शकता.... UIDAI ने यासंदर्भातील ट्विट करुन माहिती दिली आहे....