Vaccine : भारताने ओलांडला 100 कोटी लसींचा टप्पा, अदर पूनावाला यांनी केलं नरेंद्र मोदींंचं अभिनंदन
Continues below advertisement
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता. त्यावेळी संपूर्ण देशाचं लसीकरण करायला अनेक वर्षे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळेल का नाही अशीही शंका व्यक्त केली जात होती. पण या सर्वावर मात करत देशाने कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. या संदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी काय ट्विट करुन नरेंद्र मोदींंचं अभिनंदन केलं आहे.
Continues below advertisement