Rhinoceros Video :एक भला मोठा गेंडा पर्यटकांच्या मागे धावतानाचा व्हीडिओ सोशल मीडियार व्हायरल
एक भला मोठा गेंडा पर्यटकांच्या मागे धावतानाचा व्हीडिओ सोशल मीडियार व्हायरल होतोय... आसामच्या बक्सा मधल्या मानस नॅशनल पार्कमधील हा व्हीडिओ असल्याचं बोललं जातंय. मात्र संबंधित वन अधिकाऱ्यांनी अद्याप या व्हीडिओसंदर्भात कोणतीही पुष्टी दिलेली नाही..