Kashmir च्या Doda मध्ये मिनी बस दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू, अन्य प्रवासी गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी मिनी बस दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. बस डोडा जिल्ह्यातील थाथरी येथून डोडा शहराकडे जात असताना अपघात झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola