Joshimath : ढासळणाऱ्या देवभूमीतून अश्रूंचा महापूर, फक्त जोशीमठ नाही तर स्थानिकही खचले
Continues below advertisement
श्रद्धा आणि भक्तीची भूमी म्हणून पाहिलं जातं त्या जोशीमठ भूमीवर आज अश्रूंचा महापूर वाहतोय. विकासाच्या नावे सुरू असलेली कामे... शतकानूशतके इथे राहणाऱ्या लोकांची घरं उद्ध्वस्त करतायत. जोशीमठ परिसरात पडलेलल्या भेगांमुळे आणि खचलेल्या जमीनीमुळे लोकांना राहतं घर सोडावं लागलंय.. तर काहींना जीव मुठीत राहावं राहावं लागतंय.. मोठा कठीण प्रसंग ओढावलेल्या इथल्या नागरिकांची काय स्थिती आहे पाहूया
Continues below advertisement