Joe Biden to China: 'क्वाड'मधून कुरापतखोर चीनला स्पष्ट संदेश ABP Majha

Continues below advertisement

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या गटाच्या क्वाड परिषदेत आज चारही देशांचे प्रमुख सहभागी झालेत. चीननं तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका हस्तक्षेप करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला. या पार्श्वभूमीवर क्वाडमधील चर्चेकडे जगाचं लक्ष लागलं आहे. अमेरिकेनं भारतासह १२ देशांशी काल व्यापार करार केला. हिंद-प्रशांत महासागरीय प्रदेशातील अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीनं हे करार महत्त्वाचे आहेत. पण या प्रदेशातील चीनच्या दादागिरीला लगाम घालण्यासाठी क्वाडच्या बैठकीतून स्पष्ट संदेश दिला जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram