Adani Group : अदानी ग्रुपकडून हिंडनबर्गच्या अहवालाला 413 पानांचं उत्तर

अदानी समुहातील गुंतवणुकीबाबत LIC चं स्पष्टीकरण.  एलआयसीच्या एकूण मालमत्तेच्या एक टक्क्यांपेक्षाही कमी अदानी समुहात गुंतवले असल्याची माहिती. सर्व नियमांचं पालन करत गेली अनेक वर्ष एलआयसीने गुंतवलेल्या ३० हजार कोटींचं बाजारमूल्य आता ५६ हजार १४२ कोटी रुपये असल्याचा पत्रात उल्लेख. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola