Bhuj Girls Hostel | 68 विद्यार्थिनींना अंतर्वस्त्र काढायला लावली, मासिक पाळी तपासण्यासाठी अवहेलना
गुजरातच्या भूजमधल्या एका कॉलेजने मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी 68 विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मासिक पाळीमुळे नियमांचं उल्लंघन होत असल्याचा कॉलेजचा दावा आहे. यापकरणी पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडे तक्रार दाखल केली आहे.