5G Services Launch LIVE : देशाला 5Gचं गिफ्ट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार
देशात आजपासून 5G क्रांती, अवघ्या काही क्षणात पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ होणार, तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारताचा प्रवेश