5G Service in India : ऑगस्टपासून भारतात 5G सेवा होणार सुरू, सुरुवातीला 25 शहरांमध्ये 5Gचा विस्तार

Continues below advertisement

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतात 5G सेवा सुरु होणार आहे. खुद्द केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.. सुरुवातीला देशातल्या प्रमुख 20 ते 25 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram