Kashmir encounter : काश्मीरमधील दोन एन्काऊंटरमध्ये पाच दहशवाद्याचा खात्मा
काश्मीरमधील दोन एन्काऊंटरमध्ये पाच दहशवाद्याचा खात्मा, कुलगाम आणि पुलवामामध्ये 24 तासांत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान, बुरहान वानी मारला गेल्याला पाच वर्षे पूर्ण होत असताना दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न उधळला