चीनच्या कोफिडियन समुद्रकिनारी 41 भारतीय अडकले; ऑस्ट्रेलिया-चीन व्यापारवादाचा फटका
Continues below advertisement
चीनच्या कोफिडियन समुद्रकिनारी 41 भारतीय अडकले;कुटुंबीयांकडून सुटकेची मागणी करण्यात येत आहे. 20 सप्टेंबरपासून 10 हजार टन कोळशासह भारतीय कोफिडियन समुद्रकिनारी अडकले आहेत
Continues below advertisement