coronavirus | परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी अडकले, क्वालालांपूरहून भारतात येण्यासाठी विमान नाही

 महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणारे 17 विद्यार्थी फिलिपिन्समधील मनिला शहरात अडकले. अकोल्यातील 10 विद्यार्थ्यांचा समावेश. मनिला शहरातील आमा मेडीकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola