MSME | लघु व कुटीर उद्योगांना गँरंटीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार : अर्थमंत्री | ABP Majha

Continues below advertisement
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये काय योजना आहेत. याविषयी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी माहिती दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram