Ganja and Liqour : देशात 12 ते 17 वयोगटातील दीड कोटी मुलं नशेच्या आहारी, 3 कोटी लोक गांजाच्या आहारी
Continues below advertisement
देशभरातील 12 ते 17 वयोगटातील तब्बल दीड कोटी मुलं नशेच्या आहारी गेलेत. केंद्र सरकारनेच तशी माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिलीय. महत्त्वाचं म्हणजे देशातील तीन कोटी लोक गांजाचं सेवन करतायत. भारतामध्ये नशेसाठी 16 कोटी नागरिक मद्याच्या आहारी गेल्याचंही केंद्र सरकारने सांगितलंय. त्या खालोखाल गांजा, भांग आणि अफूचं सेवन केलं जात असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालात म्हटलंय.
Continues below advertisement