Nizamuddin markaz | देशातील 29 टक्के कोरोनाग्रस्त निझामुद्दीन मर्कजशी संबंधित : आरोग्य मंत्रालय | ABP Majha

Continues below advertisement
देशातील 29 टक्के म्हणजे 4291 कोरोना बाधित हे दिल्लीतील निझामुद्दीन मर्कज कार्यक्रमाशी संबंधित असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram