BrahMos missile misfiring into Pakistan : ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिसफायर झाल्यानं 24 कोटींचा भुर्दंड
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिसफायर झाल्यानं २४ कोटींचा भुर्दंड, दिल्ली उच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात केंद्र सरकारची माहिती, मागील वर्षी पाकिस्तानवर चुकून डागण्यात आलं ब्रह्मोस क्षेपणास्त्र.
Tags :
PAKISTAN Delhi High Court Central Government Information Brahmos Missile Misfire 24 Crore Bailout