कोरोनाची दुसरी लाट ते कृषी कायदे; 2021 साली नक्की काय घडलं आणि काय बिघडलं?
वर्ष 2021 संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. अवघं जग हे क्षण सेलिब्रेट करतंय. कोरोनाची दुसरी लाट, कृषी कायदे, अशा अनेक कारणांनी यंदाचं वर्ष लक्षात राहिल. याशिवाय काही मोठ्या राजकीय घटनांनीही हे वर्ष यादगार ठरावं. पाहूयात यंदाच्या वर्षात देशात नक्की काय घडलं आणि काय बिघडलं?
Tags :
Farm Laws Year End 2021 Corona Wave Year Ender 2021 Year Ender 2021 News India 2021 Flash Back