UP Boat Drown : यूपीच्या बांदामध्ये फतेहपूरला जाणारी बोट बुडाली, 20 जण बुडाले
abp majha web team
Updated at:
12 Aug 2022 08:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उत्तर प्रदेशातल्या बांदामध्ये रक्षाबंधनासाठी गेलेले २० जण बुडाले. बोटीतून नदी पार करताना दुर्घटना, ४ मृत्यू, १७ बेपत्ता. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश.