India-China Border Tension | भारत-चीन झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण, गलवान खोऱ्यात झटापट
Continues below advertisement
भारत आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षांपासून लडाखवरुन वाद सुरु आहे आणि तो आता आणखी चिघळला आहे. गलवान खोऱ्याजवळ सोमवारी (15 जून) रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली, ज्यात 20 जवानांना वीरमरण आलं.
Continues below advertisement