Shekhar Mande | दोन ते तीन महिन्यात कोरोना संसर्गावर औषधं येतील; CSRI महासंचालक शेखर मांडे यांची माहिती
सर्वांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. दोन ते तीन महिन्यात कोरोना संसर्गावर दोन औषधं उपलब्ध होतील अशी माहिती CSRI महासंचालक शेखर मांडे यांनी दिली आहे.