New Parliament Building Inauguration : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार

Continues below advertisement

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानंही घातला बहिष्कार. संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, पंतप्रधानांच्या हस्ते नाही, अशी घेतली भूमिका.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram