Special Report : शरीरावर टॅटू काढणं १४ तरुणांना पडलं महागात पडलं, एचआयव्हीचा संसर्ग
Special Report : शरीरावर टॅटू काढणं १४ तरुणांना पडलं महागात पडलंय. टॅटूसाठी एकच सुई वापरल्याने १४ जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशात गा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Special Report HIV Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv