Uttarakhand च्या चंपावत येथे लग्नावरून परतणाऱ्या गाडीला भीषण अपघात, 13 जणांचा जागीच मृत्यू
उत्तराखंडच्या चम्पावतमध्ये लग्नाचे वऱ्हाडी घेऊन जाणारी गाडी दरीत कोसळून दुर्घटना घडली. यात १३ जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत. जवळच्याच गावातील विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर घरी परतणार्यांवर काळानं घाला घातलाय. सध्या बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv