Chandrapur Tiger Attack | चंद्रपूरमध्ये वाघांचे हल्ले दुप्पट, KT-1 वाघाला जेरबंद करण्याचे आदेश
राज्यातच नाही तर देशात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याबद्दल चंद्रपूर जिल्ह्याचं मोठं कौतुक केलं जातं मात्र वाघांची हीच वाढलेली संख्या चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांसाठी मोठं संकट ठरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात माणसांच्या आणि पाळीव जनावरांच्या होणाऱ्या मृत्यूने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. आणि यामुळे जिल्ह्यातील ५ वाघांविरोधात "अटक वॉरंट" निघालाय
Tags :
Tigers In Maharashtra KT A1 Tigers In Chandrapur Tiger Attack Video Chandrapur Tigers Tiger Attack Chandrapur Special Report