Mumbai | लोकल सुरू झाल्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढला? एका दिवसात हजारांपेक्षा जास्त रुग्ण?
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 108 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले. पण देशातील 19 राज्यांमधअये एकही कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.