#CoronaTest कोरोनाच्या चाचण्या वाढवा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र,चाचण्या कमी होत असल्याचा आरोप

Continues below advertisement
राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. थोड्याथोडक्या नाही तर आरटी पीसीआरच्या तब्बल 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram