Uttarakhand मध्ये जोरदार पावसानं खचरा नाल्यांना पूर,भुस्लखनामुळे अनेक महामार्ग बंद : ABP Majha
उत्तराखंड राज्यालाही सध्या पावसाचा चांगलाच फटका बसतोय... उत्तराखंडच्या जोशीमठ भागात पावसाची संततधार सुरू आहे... पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलन झालंय... त्यामुळे काही महामार्ग बंद करावे लागले आहेत... जोशीमठ जवळून वाहणारा खचरा नालाही दुथडी भरून वाहतोय.