Winter : उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर 8 ते 9 अंशांपर्यंत खाली : Abp Majha
Continues below advertisement
मागील आठवडाभरापासून राज्यात गुलाबी थंडी पडलीय. त्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झालीए. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर 8 ते 9 अंशांपर्यंत खाली आलंय. त्यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसताहेत... तर ऊबदार कपडेही कपाटाबाहेर काढून वापरात आलेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Temperature तापमान ताज्या बातम्या थंडी उत्तर महाराष्ट्र North Maharashtra Cold ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News