Vasubaras Special | वसुबारसचं महत्त्व काय? वसुबारसेला गायी-वासराची पूजा का करतात? WEB EXCLUSIVE

Continues below advertisement
Diwali 2020 : कोरोना संकटात संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदाने पण साधेपणाने साजरी केली जाणार आहे. सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु आहे. अशातच आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. आज गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram