#NavyVeteran महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, मारहाणीवरून माजी नौदल अधिकाऱ्याची मागणी
Continues below advertisement
मुंबईत आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना आता शिवसेना कार्यकर्त्यांनी एका निवृत्त नौसेना अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मदन शर्मा हे निवृत्त नौसेना अधिकारी राहतात. त्यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुप वर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचे घर गाठले आणि त्यांना बेदम मारहाण केली.
Continues below advertisement
Tags :
Navy Veteran Madan Sharma Madan Sharma Beaten Former Navy Officer Shivsena Goons Shivsena Mumbai